मासिक पाळीच्या किती दिवसानंतर आई होण्याची शक्यता सर्वात जास्त असते

Published by: abp majha web team
Image Source: freepik

आजकाल लग्न होताच लोकांचा सरळ प्रश्न असतो की घरात लहान पाहुणा कधी येणार

Image Source: freepik

काही लोक ही गोष्ट गांभीर्याने घेतात आणि काही दुर्लक्षित करतात

Image Source: freepik

आजकाल बहुतेक जोडपे क्वालिटी टाइम घालवण्यासाठी कुटुंब नियोजनास थोडा वेळ देतात.

Image Source: freepik

पण काही महिलांच्या मनात नेहमीच एक प्रश्न असतो की मासिक पाळीच्या किती दिवसानंतर आई होण्याची शक्यता असते

Image Source: freepik

खरं तर मासिक पाळीच्या किती दिवसानंतर आई होण्याची शक्यता जास्त असते, हे महिलांच्या अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंड्यावर अवलंबून असतं.

Image Source: freepik

अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंड्यावरूनच गर्भधारणा होईल की नाही, याचा अंदाज घेतला जातो.

Image Source: freepik

शक्यतो मासिक पाळी सुरू झाल्यानंतर ९ ते १८ दिवसांमध्ये गर्भधारणा राहण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

Image Source: freepik

तेव्हा हे निश्चित होते की गर्भ राहील, परंतु हे अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंड्याच्या वेळेवर अवलंबून असते.

Image Source: freepik

जर तुम्ही मासिक पाळीच्या सुमारे 14 दिवसानंतर तुमच्या पार्टनरसोबत संबंध ठेवल्यास, गर्भ राहण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते.

Image Source: freepik