आठवड्यातून किती दिवस अंघोळ करावी

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

आंघोळीची गरज प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकते

Image Source: pexels

गर्मी किंवा जास्त घाम आल्यास रोज अंघोळ करणे चांगले असते

Image Source: pexels

हिवाळ्यात जर घाम कमी येत असेल तर आंघोळीची गरज कमी होऊ शकते

Image Source: pexels

रोज व्यायाम किंवा खेळ खेळत असाल तर घाम आल्यानंतर अंघोळ करणे चांगले असते

Image Source: pexels

जास्त घाम आल्यावर शरीरावर घाण आणि घाम साचतो म्हणून रोज अंघोळ करणे आवश्यक आहे

Image Source: pexels

खूप गरम पाण्याने रोज आंघोळ करू नका यामुळे त्वचा कोरडी होते

Image Source: pexels

खूप जास्त साबण लावल्याने त्वचेतील नैसर्गिक आर्द्रता कमी होऊ शकते

Image Source: pexels

जर त्वचा खूप कोरडी किंवा संवेदनशील असेल तर आंघोळीची पद्धत त्वचेनुसार ठेवा

Image Source: pexels

आंघोळ करण्यासाठी कोणतीही निश्चित संख्या नाही हवामान आणि त्वचेनुसार आंघोळ करणे योग्य ठरते

Image Source: pexels