दोन बाळंतपणांमध्ये किती अंतर असावं?

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

पहिला आणि दुसरा बाळ यांच्यातील अंतर हे आईवडिलांचा वैयक्तिक निर्णय असतो

Image Source: Pexels

जर दोन मुलांमध्ये अंतर कमी असेल, तर आईसाठी आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढतो.

Image Source: Pexels

दोन बाळंतपणांमध्ये किती अंतर असावं?, याबाबत जाणून घ्या...

Image Source: Pexels

आरोग्य तज्ञांच्या मते, पहिल्या आणि दुसऱ्या मुलांमध्ये किमान 18 ते 24 महिन्यांचे अंतर चांगले मानले जाते.

Image Source: Pexels

पहिल्या गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो

Image Source: Pexels

हे अंतर आईला पुन्हा गर्भवती होण्यापूर्वी तिच्या शरीराला योग्य रीतीने बरे होण्याची संधी देते.

Image Source: Pexels

बाळांच्या जन्मात पुरेसे अंतर नसल्यास, कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याचा धोका संभवतो.

Image Source: Pexels

आईला नवीन मातृत्व भूमिकेशी जुळवून घेण्यासाठी हे अंतर आवश्यक आहे

Image Source: Pexels

हे स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करण्याचीही वेळ देते

Image Source: Pexels

ऑपरेशन दरम्यान झालेल्या पहिल्या बाळाला बरे होण्यासाठी आणि टाके भरण्यासाठी लागणारा वेळ दुसऱ्या बाळासाठी पुरेसा असतो.

Image Source: Pexels