मासे पाण्याच्या आत श्वास कसे घेतात

Published by: abp majha web team
Image Source: pixabay

तुम्हाला माहीत आहे का की जमिनीच्या तुलनेत पाण्यात ऑक्सिजनची पातळी खूप कमी असते

Image Source: pixabay

या स्थितीत प्रश्न पडतो की कमी ऑक्सिजनमध्ये पाण्यातील मासे कसे श्वास घेतात

Image Source: pixabay

मासे सस्तन प्राणी नसतात आणि ते हवेतून श्वास घेत नाहीत, कारण त्यांना फुफ्फुसे नसतात .

Image Source: pixabay

मासे पाण्याला तोंडाने आत घेऊन कल्ल्यांच्या मदतीने श्वास घेतात

Image Source: pixabay

माशांना श्वास घेण्यासाठी पाण्यात विरघळलेले ऑक्सिजनचे रेणू ओढून घ्यावे लागतात

Image Source: pixabay

वस्तुतः पाण्याखाली विरघळलेला ऑक्सिजन मासे शोषून घेतात, जो त्यांच्या रक्तात मिसळतो.

Image Source: pixabay

मासे ऑक्सिजन घेताना त्याच वेळेस रक्तातील Co2 गलफडांच्या मार्फत पाण्यात परत सोडतात

Image Source: pixabay

गलफड्यांमधील रक्ताच्या प्रवाहाची दिशा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असते, ज्यामुळे माशांना जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळू शकतो.

Image Source: pixabay

काही लहान मासे किंवा विशिष्ट प्रजाती जसे की कॉड, सोल हे त्यांच्या त्वचेतूनही थोडे ऑक्सिजन घेऊ शकतात, ज्यामुळे कल्ल्यांवरील ताण कमी होतो.

Image Source: pixabay