कोरड्या त्वचेला मुलायम बनवायचंय? मग ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: pexels

कोरडी त्वचा ही एक सामान्य समस्या आहे, जी विशेषतः हिवाळ्यात अधिक जाणवते.

Image Source: pexels

हिवाळ्यात त्वचेतील ओलावा कमी होतो.

Image Source: pexels

कोरड्या त्वचेचे मुख्य कारण थंड हवा आणि गरम पाण्याने वारंवार अंघोळ करणे आहे.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत कोरड्या त्वचेवर घरगुती उपचार कसे करावे? हे जाणून घेऊयात.

Image Source: pexels

खोबरेल तेल एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. जे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते.

Image Source: pexels

एलोवेरा जेल त्वचेला थंडावा देऊन कोरडेपणा कमी करण्यास मदत करते.

Image Source: pexels

मध त्वचेला मऊ आणि हायड्रेटेड ठेवते.

Image Source: pexels

दूध किंवा साय त्वचेला स्वच्छ ठेवून नैसर्गिकरीत्या ओलावा देते.

Image Source: pexels

तसेच ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला पोषण देतात.

Image Source: pexels