शिळ्या चपात्या खाण्याचे 6 फायदे जाणून घ्या

Published by: abp majha web team
Image Source: paxels

पोळी आपल्या रोजच्या जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे

Image Source: paxels

दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं, पोळीशिवाय ताट अपूर्ण वाटतं.

Image Source: paxels

कायम असं होतं की रात काही चपात्या उरतात

Image Source: paxels

बहुतेक लोक हे फेकून देतात किंवा नाइलाजाने खातात

Image Source: paxels

या शिळ्या चपातीबद्दल आयुर्वेद असे मानतो की

Image Source: paxels

यामध्ये अनेक गुणधर्म असतात जे शरीराला फायदा करतात

Image Source: paxels

मग ते पचनाबद्दल असो किंवा साखरेच्या पातळीबद्दल

Image Source: paxels

जे लोक आपलं वजन कमी करू इच्छितात, त्यांच्यासाठी शिळी चपाती एक चांगला पर्याय आहे.

Image Source: paxels

शिळ्या चपाती कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतं. ती खाल्ल्यावर लवकर भूक लागत नाही.

Image Source: paxels