गाजर खाण्याची योग्य वेळ काय आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: paxels

हिवाळा सुरु होताच बाजारात गाजर मिळायला लागतात

Image Source: paxels

जी केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे

Image Source: paxels

पण अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की ते खाण्याची योग्य वेळ कोणती

Image Source: paxels

सकाळच्या वेळेस, रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यामध्ये गाजरचा रस घेणे सर्वात फायद्याचे असते.

Image Source: paxels

दुपारच्या जेवणात गाजरचा सलाड खाणे फायदेशीर मानले जाते

Image Source: paxels

रात्रीच्या वेळी गाजर खाणे टाळावे

Image Source: paxels

असे मानले जाते की यामुळे गॅस आणि अपचन यासारख्या समस्या येतात

Image Source: paxels

गाजरमध्ये बीटा-कॅरोटीनचे प्रमाण अधिक असते. जे शरीरात गेल्यावर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते.

Image Source: paxels

हे दृष्टी सुधारण्यास मदत करते

Image Source: paxels