एका हत्तीचे वय किती असते? तो किती वर्षे जगतो?
हत्ती पृथ्वीवर राहणारा एक मोठा प्राणी आहे.
पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी हत्ती एक आहे.
तेव्हा हत्तीचे वय किती असते ते जाणून घेऊया.
एक हत्ती साधारणपणे 60 ते 70 वर्षांपर्यंत जगतो
काही हत्ती 80 वर्षांपेक्षा जास्त जगल्याचे आढळून आले आहे
आफ्रिकन हत्ती 70 वर्षांपर्यंत जगतात.
आशियाई हत्ती साधारणपणे 60 वर्षे जगतात
हत्तीच्या गर्भारपणाचा कालावधी सुमारे 2 वर्षे असतो.
त्याच वेळी हत्ती दर 4 ते 5 वर्षांनी एका पिल्लाला जन्म देतात