आपली त्वचा सुंदर आणि निरोगी असावी ही प्रत्येकाची इच्छा असते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Pexels

पण, खरी सुंदरता ही बाहेरील चेहऱ्यावरुन नाही तर आतून दिसते.

Image Source: Pexels

यासाठी लोक महागडे उत्पादने आणि उपचारांचा आधार घेतात

Image Source: Pexels

पण अनेकदा चेहऱ्यावर त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही.

Image Source: Pexels

आरोग्यदायी आहार आणि योग्य पोषण त्वचेला नैसर्गिकरित्या सुंदर बनवण्यात सर्वात मोठी भूमिका बजावतात.

Image Source: Pexels

सुंदर त्वचेसाठी ही फळे खावी लागतात. ही फळं नेमकी कोणती ते पाहूया.

Image Source: Pexels

तुमच्या त्वचेला सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही टोमॅटो खाऊ शकता.

Image Source: Pexels

टोमॅटोमध्ये असलेले लायकोपिन आणि व्हिटॅमिन सी सारखे अँटीऑक्सिडंट त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

Image Source: Pexels

टोमॅटो टॅन कमी करतात, ब्लॅकहेड्स कमी करतात आणि त्वचेचा रंग सुधारतात.

Image Source: Pexels

तुम्ही कच्च्या टोमॅटोला कोशिंबीर म्हणून खाऊ शकता किंवा त्याचा रस काढून लावू शकता.

Image Source: Pexels

टोमॅटोच्या रसाला कोणत्याही फेस पॅकमध्ये मिसळून लावू शकता. तुम्हाला काही दिवसांतच फरक दिसेल.

Image Source: Pexels