दुबईत डॉक्टरांचा पगार किती असतो?

Published by: रोहित धामणस्कर
Image Source: Pexels

भारतात डॉक्टरांचा पगार त्यांच्या शिक्षण आणि अनुभवावर अवलंबून असतो.

Image Source: Pexels

एमबीबीएस असलेले सरकारी डॉक्टर महिन्याला 50 हजार रुपये ते 80 हजार रुपयेपर्यंत कमावतात

Image Source: Pexels

खाजगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना महिन्याला लाखो रुपये वेतन मिळते.

Image Source: Pexels

दुबईत डॉक्टरांना किती पगार मिळतो, याविषयी माहिती जाणून घेऊयात.

Image Source: Pexels

दुबईमध्ये अनुभवी आणि स्पेशलायझेशन असलेल्या डॉक्टरांना सामान्यतः अधिक वेतन मिळते

Image Source: Pexels

दुबईत एका सामान्य डॉक्टरांचा सरासरी पगार (एईडी) 20 हजार ते (एईडी) 35 हजार प्रति महिना असू शकतो.

Image Source: Pexels

दुबईमध्ये डॉक्टरांना करमुक्त उत्पन्नासोबत निवास आणि वाहतूक भत्ता देखील मिळतो

Image Source: Pexels

दुबईच्या आरोग्य प्रणालीत डॉक्टरांची मागणी आणि आवश्यकता तसेच वेतनावरही परिणाम करतात.

Image Source: Pexels

हे वेतन मालक आणि रुग्णालयाच्या प्रकारावर अवलंबून असते

Image Source: Pexels