27 ऑगस्ट ला गणेश चतुर्थी सोबतच गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

त्यांनतर 6 सप्टेंबरला बाप्पाचं विसर्जन होईल

Image Source: Pinterest

स्वप्न शास्त्रानुसार गणपती बाप्पाला स्वप्नात पाहणं शुभ मानलं जातं

Image Source: Pinterest

पण त्यातल्या त्यात स्वप्नात गणपती बाप्पाचं विसर्जन पाहणं हे अशुभ मानलं जातं

Image Source: Pinterest

विसर्जनाचा अर्थ आपण बाप्पाला निरोप देतो म्हणून त्या स्वप्नाला अशुभ मानलं जातं

Image Source: Pinterest

विसर्जनाच स्वप्न हे कोणती तरी महत्त्वाची गोष्ट सुटण्याचा किंवा विघ्न कोसळण्याचा संकेत असतो

Image Source: Pinterest

पण वेळ आणि भावना यानुसार विसर्जनाच्या स्वप्नाचा वेगळा अर्थ होतो

Image Source: Pinterest

काही लोक असं मानतात की विसर्जन नंतर पुढच्या वर्षी बाप्पा परत येतात

Image Source: Pinterest

तसं नवीन संधी आणि आयुष्यात काही बदल याचा प्रतीक हे स्वप्न असू शकतात

Image Source: Pinterest