नख वारंवार तुटत असतील तर हे करा

Published by: abp majha web team
Image Source: freepik

नखं आपल्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग असतात

Image Source: freepik

सुंदर आणि मजबूत नखं प्रत्येकाला आकर्षित करतात

Image Source: freepik

तरीही, अनेकदा नखं वाढल्यावर तुटायला लागतात.

Image Source: freepik

काही सोपे उपाय आणि घरगुती टिप्स वापरून तुम्ही तुमच्या नखांना मजबूत आणि सुंदर बनवू शकता

Image Source: freepik

तुमच्या आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करा.

Image Source: freepik

कृत्रिम नखे लावू नका, कारण त्यातील जेलमध्ये रसायने असतात, ज्यामुळे नखांचे आरोग्य बिघडते.

Image Source: freepik

नखांना मजबूत बनवण्यासाठी खोबरेल तेलात चिमूटभर मीठ घ्या. त्यात 10 ते 15 मिनिटे नखे बुडवून ठेवा.

Image Source: freepik

ते रोज रात्री झोपण्यापूर्वी लावा. काही दिवसातच तुम्हाला नखांच्या वाढीवर आणि आरोग्यावर परिणाम दिसेल.

Image Source: freepik

लसणाची एक पाकळी घेऊन सगळ्या नखांवर चोळा. यामुळे नखांची चांगली वाढ लवकर होईल.

Image Source: freepik