दारू पिणाऱ्यां लोकांना डास चावतात का?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

एक अमेरिकन रिसर्चनुसार, मद्यपान करणारे लोक डासांना अधिक आकर्षित करतात.

Image Source: pexels

या संशोधनात असे नमूद केले आहे की उन्हाळ्यात खूप डास असतात आणि जे लोक मद्यपान करतात, त्यांना हे डास अधिक चावतात.

Image Source: pexels

डास दारू पिणाऱ्यांकडे का आकर्षित होतात, याची अनेक वैज्ञानिक कारणं समोर आली आहेत.

Image Source: pexels

माणसाच्या श्वासातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइड आणि शरीरातून बाहेर पडणाऱ्या ऑक्टेनॉलमुळे डास आकर्षित होतात

Image Source: pexels

आणि दारू पिल्याने शरीरात ऑक्टेनॉल नावाचे रसायन तयार होते, जे डासांना आकर्षित करते.

Image Source: pexels

यामुळेच मद्यपान केल्यानंतर मच्छर अधिक जवळ येतात कारण त्यांना माणसाच्या अस्तित्वाची जाणीव लवकर होते

Image Source: pexels

अशा स्थितीत अनेकदा हा प्रश्न येतो की, डास दारु पिऊन नशेत येतात की नाही

Image Source: pexels

मच्छरांची पचनसंस्था वेगळी असते, ते अल्कोहोलचे रूपांतर दुसऱ्या रसायनात करतात, ज्यामुळे नशा किंवा मेंदूवर परिणाम होत नाही.

Image Source: pexels

फक्त मादी डास रक्त शोषून घेते, कारण अंड्यांसाठी तिला रक्तातील प्रोटीनची आवश्यकता असते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels