डोळ्यांखालचे डार्क सर्कल्स झटपट होतील गायब, फॉलो करा 'ही' ट्रिक!

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

डोळ्यांखालील काळी वर्तुळं अनेकदा थकवा, झोपेची कमतरता, ताण, आनुवंशिकता आणि वाढतं वय यासारख्या घटकांमुळे येतात.

Image Source: Pexels

हे काही गंभीर वैद्यकीय समस्येचे संकेतही असू शकतात.

Image Source: Pexels

अपुरी झोप, तणाव, अति मद्यपान आणि धूम्रपान काळ्या वर्तुळांची प्रमुख कारणं आहेत.

Image Source: pexexls

काही लोकांमध्ये डोळ्यांखालील काळी वर्तुळं येण्याची अनुवंशिकतेमुळे पिढ्यानपिढ्या चालत येते.

Image Source: Pexels

ॲलर्जीमुळे डोळ्यांच्या आसपास सूज आणि काळेपणा येऊ शकतो.

Image Source: Pexels

जाणून घेऊयात, डोळ्यांखालील काळी वर्तुळं कशी कमी करावी.

Image Source: Pexels

डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या, भरपूर पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या.

Image Source: Pexels

तुम्ही थंड शेक, आईसक्रीम किंवा काकडीसारखे घरगुती उपाय वापरू शकता.

Image Source: Pexels

तुमच्या आहारात प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स भरपूर असलेली फळं आणि भाज्यांचा समावेश करा.

Image Source: Pexels

काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवल्यानं त्वचेला आराम मिळतो आणि सूज कमी होते.

Image Source: Pexels