रोज 5 किलोमीटर पायी चालनेने किती कॅलरी बर्न होतात

Published by: abp majha web team
Image Source: freepik

रोज 5 किलोमीटर चालणे केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे

Image Source: freepik

जर तुम्ही आरामात चालत असाल, तर 5 किलोमीटर चालण्यासाठी तुम्हाला अंदाजे 45 मिनिटे ते 1 तास लागू शकतो.

Image Source: freepik

जर तुम्ही रोज 5 किलोमीटर चालण्याची सवय लावली, तर हळू हळू शरीर आणि मन या दोन्हीमध्ये सकारात्मक बदल अनुभवू शकाल.

Image Source: freepik

रोज 5 किलोमीटर पायी चालने तुमची हृदयविकाराची समस्या सुधारते.

Image Source: freepik

नक्कीच आहे की चालण्याने लठ्ठपणा कमी होतो

Image Source: freepik

पण दररोज 5 किलोमीटर चालल्याने कॅलरी बर्न होण्यास अधिक फायदा होतो

Image Source: freepik

रोज चालणे केल्यास तुम्ही आरामात 250 ते 350 कॅलरी बर्न करू शकता

Image Source: freepik

हे साधारणपणे तुमच्या चालण्याच्या वेगावर आणि शरीराच्या वजनावर अवलंबून असते

Image Source: freepik

हे एक खूप चांगली कार्डिओ एक्सरसाइज आहे

Image Source: freepik