आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जेव्हा फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोम होतो
तेव्हा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की त्याचा फोन किंवा इतर कोणतेही गॅझेट सतत व्हायब्रेट होत आहे,
परंतु प्रत्यक्षात पाहिल्यास तसेच घडतच नाही, कोणताही कॉल किंवा संदेश अजिबात येत नाही.
हे सिंड्रोम बहुतेकदा अशा लोकांमध्ये आढळते जे फोन किंवा इतर गॅझेट जास्त वापरतात. या अवस्थेला सिंड्रोम म्हटले जाते.