आयुर्वेदात सकाळी उठल्यावर तोंड धुण्याआधी पाणी पिण्याची परंपरा खूप महत्त्वाची मानली जाते.

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

याला ‘उषःपान’ किंवा ‘जलपान’ असंही म्हणतात.

Image Source: Pinterest

जलपान का महत्वाचं आहे?

Image Source: Pinterest

रात्रीभर शरीरातील टॉक्सिन्स (विषारी द्रव्ये) तोंडात जमा होतात.

Image Source: Pinterest

सकाळी उठल्यावर थोडं-थोडं पाणी प्यायल्याने हे टॉक्सिन्स शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होते.

Image Source: Pinterest

पाणी पिण्याने पचनक्रिया सुरळीत सुरू होते व दिवसभर पचनशक्ती सुधारते.

Image Source: Pinterest

हा उपाय शरीरातील अम्लपित्त (Acidity) कमी करण्यास मदत करतो.

Image Source: Pinterest

नियमितपणे तोंड धुण्याआधी पाणी प्यायल्याने त्वचा स्वच्छ व तेजस्वी राहते.

Image Source: Pinterest

सकाळी पाणी पिण्यामुळे कब्ज दूर होतो आणि आतडे शुद्ध होतात.

Image Source: Pinterest