तुम्हाला माहित आहे का? कबुतर किती वर्ष जगतं?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

कबुतरास शांतीचे प्रतीक मानले जाते

Image Source: pexels

खास करून पांढऱ्या कबुतराला शांतीचे प्रतीक मानले जाते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, कबुतराचे घरात येणे शुभ मानले जाते.

Image Source: pexels

जाणून घ्या की कबुतराचे कमाल वय किती असते.

Image Source: pexels

रानटी कबुतरांचे सरासरी वय 3 ते 5 वर्षे असते

Image Source: pexels

कैदेत असलेले कबुतरांचे कमाल वय 15 वर्षांपर्यंत असू शकते.

Image Source: pexels

त्यांचे वय त्यांची काळजी, पर्यावरण आणि जीवनशैली यानुसार वेगवेगळे असू शकते

Image Source: pexels

जगामध्ये कबुतरांच्या जवळपास 250 प्रजाती आढळतात.

Image Source: pexels

या प्रजातींपैकी दोन-तृतीयांश प्रजाती आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम प्रशांत महासागरातील बेटांवर आढळतात

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.