मंत्री आदित्य ठाकरे तिरुपती बालाजीचं दर्शनाला गेले आहेत.
यावेळी तिरुपती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी देवस्थानाचे इतर अधिकारी हे देखील उपस्थित होते.
प्रारंभी त्यांनी पहाटे व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली तसेच आपल्यासमवेतचे पत्र चरणी अर्पण केले.
त्यामुळे बालाजीच्या लाखो भाविकांची मोठी सोय होणार आहे..