अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहेच. (Photo credit: Manav Manglani)



दिशा पटानीचा एकदम बोल्ड अंदाजमध्ये पाहायला मिळते (Photo credit: Manav Manglani)



या फोटोंमध्ये दिशा कमालीची हॉट दिसते आहे.(Photo credit: Manav Manglani)



दिशा पटानीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे(Photo credit: Manav Manglani)



दिशा पटानी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. (Photo credit: Manav Manglani)



तिच्या फोटोंवर कायमच चाहते फिदा होतात.(Photo credit: Manav Manglani)



दिशा पटानी ही सध्या बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री आहे. (Photo credit: Manav Manglani)



तिने आत्तापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.(Photo credit: Manav Manglani)