थंडीच्या दिवसात तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड (Strawberry Farming) करुन चांगले उत्पादन घेऊन शकता.



स्ट्रॉबेरीमध्ये 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.



तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांसाठी स्ट्रॉबेरी खाणं फायदेशीर आहे.



ही स्ट्रॉबेरी खायला जितकी चविष्ट तितकीच आरोग्यासाठी गुणकारी असते. स्ट्रॉबेरीचा सुगंध इतर फळांपेक्षा खूपच वेगळा आहे



स्ट्रॉबेरी स्क्रब त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते ज्यामुळे त्वचा मऊ आणि कोमल बनते.



यासोबतच, ते तुमच्या टॅनिंग आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते, ज्यामुळे तुमचा रंग सुधारतो.



आता स्ट्रॉबेरेची शेती फक्त डोंगराळ भागात किंवा थंड प्रदेशापुरती मर्यादित राहिली नाही. तर मैदानी भागातही योग्य नियोजन केल्यास स्ट्रॉबेरेची शेती करु शकता.



थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. स्ट्रॉबेरी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे