केळीच्या सालीमध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ते मुरुमांना कारणीभूत असलेल्या जीवाणूंचा नाश करतात. त्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होतो.

केळीची साल बारीक करून त्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साली थेट त्वचेवर घासूनही वापरू शकता.

केळीच्या साली सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.

केळीच्या सालीत मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे त्वचेतील कोलेजन वाढवतात आणि आर्द्रता लॉक करण्याचे काम करतात.

रोज चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

केळीची साल त्वचेला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचवण्यासही मदत करते.

केळीच्या सालीमध्ये फेनोलिक कंपाऊंड जास्त प्रमाणात आढळते जे त्वचेचे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करते.

जर तुमचे दात पिवळे झाले असतील तर केळीची साल दातांवर रोज चोळल्याने दात पांढरे आणि चमकदार होतात.

केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज आढळतात ज्यामुळे दात चमकदार होतात.