'चलती का नाम गाडी' या सिनेमातील किशोर कुमार यांच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं.

किशोर कुमार यांचा 'नई दिल्ली' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

'शिकारी' हा किशोर कुमार यांचा पहिला सिनेमा सुपरहिट ठरला होता.

'आंदोलन' या सिनेमातील किशोर कुमार यांची भूमिका चांगलीच गाजली.

बिमल रॉय दिग्दर्शित 'नौकरी' या सिनेमात किशोर कुमार महत्त्वाच्या भूमिकेत होते.

'मुसाफिर' या सिनेमातील किशोर कुमार यांच्या भूमिकेचं कौतुक झालं.

किशोर कुमार यांचा 'दिल्ली का ठग' या सिनेमातील रोमँटिक ड्रामा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

किशोर कुमार आणि मधुबालाचा 'हाफ टिकट' हा सिनेमा चांगलाच गाजला.

'दूर गगन की छाँव में' या सिनेमात मुख्य भूमिका करण्यासोबत किशोर कुमार यांनी या सिनेमाची निर्मितीदेखील केली.

'बढ़ती का नाम दादी' हा किशोर कुमार यांचा शेवटचा सिनेमा.