अभिनेत्री कियारा आडवानी अभिनयासह आपल्या फॅशन सेन्सने ओळखली जाते. कियाराने नुकतेच तिचे काही फोटो साशल मीडियावर शेअर केले आहेत. कियाराने ट्रेंडिग हेअरस्टाईल केलीय. कियाराचे हे फोटो सोशल मीडिया चांगलेच व्हायरल झाले आहेत. ओपन हेयरमध्ये कर्ली लूक सध्या ट्रेंड होत आहे. ट्रेंगिंग हेअरस्टाईलच्या फोटोशूटसाठी कियाराने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. हियाराने केसांना हाफकर्ल स्टाईल केलीय. कियाराने अनेक हेअरस्टाईल करून त्याचे फोटो शेअर केले आहेत. हियाराने हाफ बन हेअरस्टाईल देखील केलीय. कियाराने स्ट्रेट हेअरस्टाईल देखील केलीय.