झी टीव्हीच्या लोकप्रिय शो 'गुड्डन तुमसे ना हो पायेगा'मध्ये गुड्डनची भूमिका साकारून आपल्या क्युट स्टाईलसाठी कनिका मान घरोघरी लोकप्रिय झाली