डीके शिवकुमार हे कनकापुरा मतदारसंघातून सलग 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

शिवकुमार अनेक वर्षांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बाळगून आहेत.

2018 च्या निवडणुकीतही त्यांना मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली होते.

डीके शिवकुमार यांनी काल म्हणजेच 12 मे रोजी एक ट्वीट केलं होतं

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी डीके शिवकुमार यांनी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या तीन वर्षांच्या मेहनतीचा ट्रेलरचा व्हिडीओ शेअर करुन

मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे.

मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे.

कर्नाटकात काँग्रेसला आता स्पष्ट बहुमत मिळणार हे निश्चित झालं आहे.