आंब्याचा गोड लोणचं कसं बनवतात

Published by: abp majha web team
Image Source: pexels

आंब्याचे गोड लोणचे चवीला गोड आणि हलके मसालेदार असते

Image Source: pexels

हे बनवण्यासाठी सर्वात आधी कच्च्या कैऱ्या धुऊन व्यवस्थित सुकवून घ्या

Image Source: pexels

आता आंबा लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या

Image Source: pexels

यात साखर किंवा गूळ बडीशेप कलौंजी हळद लाल मिरची आणि थोडे मीठ घाला

Image Source: pexels

सर्व मसाले आंब्यासोबत चांगले मिसळा

Image Source: pexabay

आता हे स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा

Image Source: pexels

बरणीला 5 ते 7 दिवस उन्हात ठेवा आणि रोज एकदा स्वच्छ चमच्याने ढवळा

Image Source: freepik

ऊन मिळाल्यावर साखर किंवा गूळ वितळून घट्ट पाक बनवतो

Image Source: freepik

लोणचे तयार झाल्यावर ते थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा

Image Source: pexabay

हे गोड लोणचं पुरी पराठे डाळभात आणि जेवणासोबत खूप चविष्ट लागते

Image Source: pexabay