अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
ABP Majha

ABP Majha

अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

जवळपास रोजच या अभिनेत्रीचा नवा अवतार पाहायला मिळतो.
ABP Majha

ABP Majha

जवळपास रोजच या अभिनेत्रीचा नवा अवतार पाहायला मिळतो.

करिश्माने काही काळापूर्वी लग्नगाठ बांधली आहे.
ABP Majha

करिश्माने काही काळापूर्वी लग्नगाठ बांधली आहे.

तेव्हापासून ती तिच्या बोल्ड लूकमुळे सतत चर्चेत असते.

तेव्हापासून ती तिच्या बोल्ड लूकमुळे सतत चर्चेत असते.

या अभिनेत्रीने आता पुन्हा आपल्या सिझलिंग लूकने सर्वांना वेड लावले आहे.

फोटोंमध्ये, करिश्माने पांढरा क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स परिधान केलेली दिसत आहे.

करिश्मा काही काळापासून प्रोजेक्ट्समध्ये कमी दिसत आहे.

मात्र, असे असूनही ती सतत प्रसिद्धीच्या झोतात राहते.

करिश्मा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.