देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे



गेले दोन दिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं



मागील दोन दिवस देशात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याची नोंद झाली होती



आज पुन्हा कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे



देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे



मंगळवारी दिवसभरात 40 कोरोना रुग्णांनी प्राण गमावला आहे



देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 517 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे



देशात कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण 5 लाख 25 हजार 825 रुग्णांचा मृत्यू झाला आहे



सध्या देशात 1 लाख 45 हजार 654 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत



महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 2279 नव्या रुग्णांची भर पडली आहे