हॉटेल रूममध्ये शिरताच या गोष्टी नक्की तपासा

Published by: abp majha web team
Image Source: pexels

खोलीत शिरताच दरवाजाचे कुलूप व्यवस्थित काम करत आहे की नाही तपासा

Image Source: pexels

खिडकी आणि बाल्कनीचा दरवाजा व्यवस्थित बंद होत आहे की नाही नक्की बघा

Image Source: pexels

खोलीत कोणतेही असामान्य उपकरण किंवा लपवलेला कॅमेरा दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका

Image Source: pexels

स्मोक डिटेक्टर घड्याळ किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील काळजीपूर्वक तपासा

Image Source: pexels

बाथरूममधील नळ शॉवर आणि फ्लश देखील तपासा

Image Source: pexels

खोलीतील लाईट पंखा आणि एसी चालू करून तपासा

Image Source: pexels

विजेचे प्लग आणि चार्जिंग पॉइंट ढीले किंवा खराब तर नाहीत ना हे तपासा

Image Source: pexels

हॉटेलची आपत्कालीन जिन्याची जागा आणि बाहेर पडण्याचा मार्ग आधीच पाहून घ्या

Image Source: pexels

जर काही असामान्य गोष्ट दिसली तर ती स्वतः उघडण्याऐवजी किंवा छेडण्याऐवजी हॉटेल कर्मचाऱ्यांना त्वरित कळवा

Image Source: pexels