एनडीआरएफमध्ये नोकरी कशी मिळते?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे प्राण वाचवणारे National Disaster Response Force (NDRF) हे देशातील एक महत्त्वाचे दल आहे.

Image Source: pexels

यात काम करणे अभिमानास्पद असते, पण यात भरतीची प्रक्रिया थोडी वेगळी असते.

Image Source: pexels

चला तर मग जाणून घेऊया NDRF मध्ये नोकरी कशी मिळते?

Image Source: pexels

एनडीआरएफमध्ये सरळ भरती होत नाही.

Image Source: pexels

तुम्ही प्रथम बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी किंवा एसएसबी सारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) कॉन्स्टेबल किंवा अधिकारी म्हणून सामील व्हाल.

Image Source: pexels

एसएससी जीडीची परीक्षा देऊन तुम्ही पॅरामिलिट्रीमध्ये भरती होऊ शकतात.

Image Source: pexels

या दलांमध्ये 3-5 वर्षे सेवा दिल्यानंतर, प्रतिनियुक्तीद्वारे (Deputation) NDRF मध्ये निवड होते.

Image Source: pexels

निवडीनंतर, विशेष आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते.

Image Source: pexels

यामध्ये बचाव कार्य आणि वैद्यकीय प्रशिक्षण समाविष्ट आहे.

Image Source: pexels