टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नाही तर तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.



भारतीय पोशाखांपासून ते वेस्टर्न आऊटफिट्सपर्यंत जेनिफर अप्रतिम दिसते



तिच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक करावे तितके कमी आहे



जेनिफरचा स्टायलिश लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो



पुन्हा एकदा जेनिफर विंगेटचा बोल्ड अवतार इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. पाहूया तिची जबरदस्त स्टाईल



जेनिफर विंगेटने तिचा सुपरबोल्ड लुक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.



बॉडीकॉन ड्रेसमध्ये जेनिफर खूपच सुंदर दिसत आहे.



शॉर्ट ड्रेस परिधान करून अभिनेत्री एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे.



तिचा हा बोल्ड अवतार इंटरनेटवर चांगलाच पसंत केला जात आहे



जेनिफर विंगेटच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलताना, अभिनेत्रीने तपकिरी रंगाच्या शॉर्ट ड्रेससह हलका मेकअप केला आहे.