साऊथ अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनुपमाची मनमोहक शैली आपल्याला पाहायला मिळत आहे. अनुपमाचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. अनुपमा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनुपमा तिचे एक ना एक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. काळ्या रंगाच्या साडीत अनुपमाने तिची कर्वी फिगर फ्लॉंट केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनुपमा काळ्या पारदर्शक साडीत दिसत आहे. तिचे कुरळे केस आणि स्मितहास्य तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. अनुपमाच्या कपाळावरची बिंदी चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेत आहे. चाहत्यांनी देखील अनुपमाचे हे फोटो शेअर केले आहेत.