जान्हवी कपूर सध्या तिच्या गुड लक जेरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अलीकडेच अभिनेत्रीचा 'गुड लक जेरी' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे

ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला खूप चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत.

जान्हवी कपूर तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते.

जान्हवी कपूरचा जबरदस्त अवतार अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतो.

पुन्हा एकदा जान्हवी कपूरचा बोल्ड अवतार इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ती तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

डीप नेकलाइन मॅक्सी ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.