बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाइगर'मुळे चर्चेत आहे.



या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



या चित्रपटापूर्वी अभिनेत्री खूप बोल्ड झाली आहे.



आता पुन्हा एकदा अनन्याचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला आहे.



नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत,



ज्यामध्ये तीने पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.



एक स्टार किड असूनही अनन्याने इंडस्ट्रीत स्वतःच्या जोरावर एक खास स्थान मिळवले आहे.



अनन्या सतत अनेक प्रोजेक्टसाठी साइन करत असते.



लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत.



येथे अनन्याने हूप इअरिंग्ज घातल्या आहेत.