कोहिनूर भारताच्या आंध्र प्रदेशातील गोलकोंडा खाणीतून सुमारे 800 वर्षांपूर्वी मिळाला होता.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

कोहिनूर हिऱ्याचं वजन 186 कॅरेट होते. या हिऱ्याला अनेक वेळा पैलू पाडले गेले आणि त्याचे वजन कमीही झाले.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

आजही कोहिनूर जगातला सर्वात मोठा हिरा आहे. जमिनीतून सुमारे 13 फूट खाली सापडला.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

आंध्र प्रदेशच्या काकतीय राजांकडे हा हिरा होता आणि त्यांनी तो त्यांच्या कुलदैवत भद्रकालीच्या डोळ्यात बसवला होता.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

चौदाव्या शतकात अल्लादिन खिलजीनं हा हिरा लुटला. पाणीपतच्या युद्धात मुघलांकडून घेतला.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

1849 मध्ये शीख आणि इंग्रजांमध्ये दुसरे युद्ध झाले. या लढाईत शीखांचे शासन संपुष्टात आले.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

1850 मध्ये हे पहिल्यांदा बकिंगहॅम पॅलेसमध्ये पोहोचले आणि डच फर्म कोस्टरने ते कोरून राणीच्या मुकुटात बसवले.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

कोहिनूर हिऱ्यासाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्ताननेही दावा केला आहे.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

सध्या हा हिरा लंडनमध्येच आहे आणि भारताकडून तो परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

कोहीनूर हिरा आंध्रप्रदेशात सापडलेला.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK