भारतातील सर्वात उंच इमारत कोणती?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

भारतात उंच इमारतींची क्रेझ गेल्या दोन दशकांत झपाट्याने वाढली आहे.

Image Source: pexels

भारतातील सुमारे 70 ते 80 टक्के उंच इमारती एकट्या मुंबईत आहेत.

Image Source: pexels

भारतातील सर्वात उंच इमारत पलाइस रोयाल आहे.

Image Source: palaisroyaleworli

ही मुंबईतील वरळी येथे असलेली एक उत्कृष्ट उंच इमारत आहे.

Image Source: pexels

या इमारतीची एकूण उंची अंदाजे 320 मीटर (1,050 फूट) आहे.

Image Source: palaisroyaleworli

ही एक आलिशान निवासी इमारत असून, त्यामध्ये सुमारे 153 प्रशस्त आणि विलासी अपार्टमेंट्स आहेत.

Image Source: pexels

येथून अरबी समुद्र आणि महालक्ष्मी रेसकोर्सचे सुंदर दृश्य दिसते.

Image Source: pexels

या इमारतीत सुमारे 215 मीटर उंचीचे एक विशाल सेंट्रल एट्रियम आहे.

Image Source: pexels

ज्याला निवासी इमारतीमध्ये जगातील सर्वात उंच एट्रियम मानले जाते.

Image Source: pexels