भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरे कोणती?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Unsplash

भारतीय हवामान विभाग (IMD) दरवर्षी भारतीय शहरांचे एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) रँकिंग सादर करते.

Image Source: Google

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB)ने जानेवारी 2025 रोजी भारतातील शहरांसाठी नवीनतम हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) डेटा जारी केला होता.

Image Source: Google

AQI 0 ते 500 पर्यंतचे स्केल वापरते, ज्यामध्ये जास्त आकडे प्रदूषणाचे उच्च स्तर आणि प्रतिकूल आरोग्य परिणामांची शक्यता दर्शवितात.

Image Source: Google

जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरांबद्दल..

Image Source: Google

1. दिल्ली

हवा गुणवत्ता निर्देशांक- 357

Image Source: Google

2. गाझियाबाद, उत्तर प्रदेश

हवा गुणवत्ता निर्देशांक- 332

Image Source: Google

3. बायर्निहाट, मेघालय

हवा गुणवत्ता निर्देशांक- 303

Image Source: Google

4. चंदीगड

हवा गुणवत्ता निर्देशांक- 302

Image Source: Google

5. हापूर, उत्तर प्रदेश

हवा गुणवत्ता निर्देशांक- 287

Image Source: Google

6. धनबाद, झारखंड

हवा गुणवत्ता निर्देशांक- 277

Image Source: Google

7. बद्दी, हिमाचल प्रदेश

हवा गुणवत्ता निर्देशांक- 276

Image Source: Google