वसईमध्ये नाताळ सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असल्याने नाताळचं साहित्यही मोठ्या प्रमाणात दिसत आहे.



नाताळच्या टोप्या आणि कपड्यांनी बाजारपेठा फुलल्या



विविध गिफ्टशॉप्समध्ये नाताळचं आर्कषक साहित्य



नाताळसह नववर्षाचं साहित्यही बाजारात



आकर्षक लाईट्सनी बाजारपेठा झगमगत आहेत.



नाताळच्या दिवशीही वसईमध्ये अनेक जागी सेलिब्रेशन पाहायला मिळते.



डोळे दिपवून टाकणारं आकर्षक डेकोरेशन वसईच्या बाजारात



लाल आणि पांढऱ्या रंगात रंगल्या बाजारपेठा



बाजारात नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरु