मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयामध्ये शासकीय ध्वजारोहण केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ध्वजारोहण केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात ध्वजारोहण केले.

मृदू आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळमध्ये मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते वाशिममध्ये मुख्य ध्वजारोहण पार पडले.

अमरावतीत यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे मंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते ध्वोजारोहण करण्यात आलं.

बीडमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं.

संख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जालना येथे ध्वजारोहण पार पडलं.

परभणीत गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

अहमदनगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आहे.

सिंधुदुर्गात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

लातूर जिल्ह्यात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा... लातूर जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.