बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री अवनीत कौरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही
अभिनेत्री देखील आपल्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेते.
अवनीतचा प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो.
आता तिचा लेटेस्ट लूकही खूप चर्चेत आहे.
अवनीतने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.