वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहणार आहे. त्यांना व्यवसायात चांगला नफा मिळेल.



कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण शुभ काळ घेऊन येत आहे. करिअरमध्ये प्रगतीसोबतच त्यांना आर्थिक लाभही मिळतील.



कन्या - कन्या राशींच्या लोकांना भावा-बहिणीचे प्रेम मिळेल. त्यांची ताकद वाढेल.



मीन - बुधाचे वृश्चिक राशीत संक्रमण असल्याने मीन राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.



तूळ - आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल, ज्यामुळं तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो.



धनु - आज तुम्हाला सर्व बाजूंनी आनंद मिळेल. व्यवसायात नवीन योजनांचा फायदा होईल.



मकर - आजचा दिवस मजेत आणि आनंदाने भरलेला असेल. केवळ शहाणपणाने केलेली गुंतवणूक फलदायी ठरेल.



कुंभ - आजचा दिवस प्रवासात जाईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. प्रियकराशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील.



सिंह - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुमची क्षमता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागू शकतो.