मेष - या राशीच्या लोकांनी आजचा दिवस परोपकाराच्या कामात घालवावाव. वृष - रक्ताची नाती जपण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, अन्यथा दुरावा निर्माण होऊ शकतो. मिथुन- सर्जनशील कार्यात गुंतलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कर्क - आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. वाढलेल्या खर्चामुळं तुमची डोकेदुखी होईल. सिंह - आजचा दिवस तुमच्यासाठी तुमच्या क्षेत्रात मोठी उपलब्धी घेऊन येईल. कन्या - खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा पोटदुखीसारखी समस्या उद्भवू शकते. वृश्चिक - नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील धनू - आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे मकर - तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल