मेष - आजचा दिवस तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मजेत घालवाल.



वृषभ - आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असणार आहे. तुम्ही आज आनंदी राहाल.



मिथुन - आज तुमचे मन प्रसन्न राहील.



सिंह - सुख-समृद्धी वाढल्यामुळं तुमचं मन प्रसन्न राहील.



कन्या - आजचा दिवस तुमच्या आर्थिक स्थितीला बळ देणारा राहील



तुळ- रखडलेली कामं आज सहज पूर्ण होतील



धनु राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस सन्मानात वाढ करेल.



मकर - कोणताही व्यवहार करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या.



कुंभ - आज तुम्हाला कोणतेही काम करताना काही अडचण येणार नाही