वृषभ : उत्तम व्यावसायिक लाभ होईल. तुमच्या गोष्टींबद्दल काहीशी गुप्तता बाळगाल.



मेष : सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. नवीन गोष्टीत रस घ्याल.



मिथुन : आज जुन्या मित्रांना भेटाल. उच्च रहाणीमानाची आवड दर्शवाल.



तूळ : अचानक धनलाभ संभवतो. पत्नीचे हट्ट पुरवाल.



सिंह : घरात टापटीप ठेवाल. कामाची योग्य पोचपावती मिळेल.



कन्या : बौद्धिक कामात गतीमानता येईल. धार्मिक कामात हातभार लावाल.



कर्क : आजचा दिवस आळसात घालवाल. नोकरीत एखाद्याशी वाद होतील.



धनु : डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.आत्मिक समाधान मिळेल.



मीन : मूल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. कामातील बदल लक्षात घ्यावेत.



वृश्चिक : व्यावसायिकांची भागीदारीतून चांगली कमाई होईल. नातेवाईकांकडून मदत मिळेल.



कुंभ : प्रवासाची हौस भागवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.



मकर : आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. घरगुती गोष्टींमध्ये रमून जाल.