वृषभ : दिवस मनासारखा घालवाल. लोकांशी गोड बोलाल, काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवाल.



मेष : मैत्रीचे नवीन संबंध जुळून येतील. आनंदी दृष्टीकोन बाळगाल.



मिथुन : मैत्रीचे संबंध घट्ट होतील. मानसिक चंचलता जाणवेल. व्यावसायिक लाभ होईल.



तूळ : प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. शेअर्स मधून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधानी राहाल.



सिंह : इतरांना आनंदाने मदत कराल. कामात स्थिरता ठेवावी.



कन्या : बौद्धिक ताण राहील, आपलेच म्हणणे खरे कराल. अचानक धनलाभ संभवतो.



कर्क : गोड बोलून कामे साध्य करता येतील. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल.



धनू : लोकांकडून फार अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील.



मीन : कामाच्या ठिकाणी संबंध जपाल. इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल.



वृश्चिक : जोडीदारासोबत प्रेमळ संबंध राहतील. हट्टीपणा दूर सारावा लागेल.



कुंभ : उगाच चिडचिड करू नका. मैत्रीत कटुता येणार नाही याची काळजी घ्या.



मकर : अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल. उधारीचे व्यवहार सावधतेने करावे.