मेष : उधारी देऊ नका, पैसे परत मागताना टाळाटाळ होईल



वृषभ : अचानक धनलाभाचा योग



मिथुन : जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा



कर्क: रोजच्या कामात अडथळे येतील



सिंह : आत्मविश्वास वाढेल



कन्या : देवाण-घेवाणीत सावध राहावे,दीर्घकाळापासून सुरू असलेली एखादी आरोग्याची समस्या सुटेल



तूळ : मनोकामना पूर्ण होतील



धनु : शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावध राहा



मकर:जोडीदाराच्या वर्तणुकीमुळे चिंतेत असाल



वृश्चिक : पैशांच्या प्रकरणात नुकसानीची शक्यता



कुंभ: काही किचकट विषय सुटतील. आज नवीन लोकांशी भेटीगाठी होतील.



मीन: गुंतवणूक करताना विचारपूर्वक करावी. तुमच्या कामात चुका होऊ शकतील.