​मेष : आज ऑफिसची कामं पूर्ण करण्यात अडचणी येतील.



​वृषभ : आज समाजात तुमचा मानसन्मान वाढेल.



मिथुन : वाहन चालवताना काळजी घ्यावी.



कर्क: प्रकृतीच्या बाबतीत सतर्क राहावे.



सिंह: आज तुमचा मानसिक ताण दूर होईल.



​कन्या : घरी मंगलकार्याचे आयोजन होईल.



तूळ : कोणत्याही प्रकारच्या भांडणापासून लांब राहा.



​धनु : नव्या कामातून लाभ होईल.



​मकर : आज तुमची तब्येत बिघडू शकते, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.



वृश्चिक : आज शत्रूपासून सावध राहा.



​कुंभ : प्रकृतीकडे लक्ष द्यावे.



​मीन : आज 91 टक्के भाग्य तुमच्या बाजूने आहे​, दिवस चांगला असेल.