मेष - व्यवसायाच्या कठीण काळात अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.



वृषभ - नोकरीत तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्नांची गरज आहे. वैवाहिक जीवन सुखकर राहील.



मिथुन - विद्यार्थ्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील.



कर्क - कर्क राशींच्या व्यावसायिकांना नेहमीपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे.



सिंह- व्यवसायात कोणाचीही रणनिती अंमलात आणण्यापूर्वी योग्य विचार करा.



कन्या - व्यवसायात ग्रहांची स्थिती आनंददायी राहील. यामुळं आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल.



तूळ - तुमचे आरोग्य चांगले राहील. व्यवसायात जनसंपर्क सुधारण्याची गरज आहे. उत्पादनाबरोबरच विपणनावरही लक्ष केंद्रीत करा.



मीन - नोकरदारांना फायदा होऊ शकतो. अधिकारी तुमच्या कामावर खुश राहू शकतात.



मकर - आज आनंदी आणि प्रसन्न वातावरण राहील.