कर्क : कौटुंबिक खर्च वाढेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.



मकर : मैत्रीत गैरसमज टाळावेत. अचानक धन लाभाची शक्यता आहे.



मिथुन : जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणं टाळा.



सिंह : वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. कुटुंबात मंगल कार्य होईल.



वृषभ : काहीशी कौटुंबिक चिंता सतावेल. काटकसरीने वागावे लागेल.वृषभ : काहीशी कौटुंबिक चिंता सतावेल. काटकसरीने वागावे लागेल.



कन्या : अति अपेक्षा बाळगू नका. खर्चाचे योग्य नियोजन करावे.



वृश्चिक : कामं अधिक उर्जेने कराल. आजचा दिवस अनुकूल असेल.



धनु : वादापासून दूर राहावे. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी.



मीन : मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. कौटुंबिक शांतता जपावी.



कुंभ : बढतीसाठी प्रयत्न करावेत. कामातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल.



तुळ : व्यावसायिक चिंता लवकरच मिटेल. अनावश्यक खर्च टाळावा.



मेष : हाती घेतलेल्या कामात यश येईल.तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.